शेतकरी कर्जमाफी: दुसरी यादी, केवायसी प्रक्रिया आणि नियमित कर्जदारांबाबत महत्त्वाची माहिती
राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आतापर्यंत शासनाने एकूण ५६ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा केली आहे. यामध्ये नियमित कर्जदार, २०१९ च्या कर्जमाफीतील पात्र शेतकरी आणि थकीत कर्जदार अशा सर्वांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता पुढील यादी आणि अनुदानाबाबतची संपूर्ण स्थिती खालीलप्रमाणे आहे. कर्जमाफीची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध होणार? … Read more



