राज्यात पाऊस कधी आणि कुठे? पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज (Punjab Dakh Weather Forecast)
Punjab Dakh Weather Forecast: महाराष्ट्रात ९ जूनपासून पावसाचा नवा टप्पा; दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पेरणीयोग्य पावसाचा अंदाज. पंजाब डख नाशिक दौऱ्यावर; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज ९ जूनपासून राज्यातील हवामानात बदल; दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात ११ जूननंतर राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पेरणीसाठी अनुकूल स्थिती विदर्भात १२ जूननंतर दमदार पाऊस; १७-१८ जून दरम्यान मुसळधार पावसाची … Read more