महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ: २० एप्रिल रोजी अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह पावसाचा इशारा

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

राज्यात पावसाची स्थिती आणि हवामान प्रणाली महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. विशेषतः सांगली, कोल्हापूरचा पूर्व भाग, नाशिक, मराठवाडा, अमरावती आणि अकोला परिसरात पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. सध्या केरळ, कर्नाटकपासून ते विदर्भ आणि पूर्वोत्तर भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारे कोरडे … Read more