कापूस बाजार भाव: शेतकऱ्यांच्या दबावापुढे दर काहीसे सुधारले, पण ८००० रुपयांची मागणी कायम!
हंगामाच्या सुरुवातीला मिळालेल्या कमी दरांमुळे कापूस विक्री रोखून धरलेल्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे बाजारात काहीशी सुधारणा दिसू लागली आहे. अकोला बाजार समितीत कापसाला ७५७९ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा काहीशा उंचावल्या आहेत. मात्र, हा दर अपवादात्मक असून, बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापूस अजूनही ७००० ते ७२०० रुपयांच्या घरातच विकला जात आहे. वाढलेला उत्पादन खर्च पाहता हा दर तोकडाच … Read more