ativrushti nuksan bharpai जालना जिल्ह्यात ५० कोटींचा अनुदान घोटाळा उघड – सरकारला हादरा

ativrushti nuksan bharpai

ativrushti nuksan bharpai तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अनुदान लाटले जालना जिल्ह्यात तब्बल ५० कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानच स्थानिक प्रशासनातील काही तलाठी आणि ग्रामसेवकांनी लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कुंपणानेच शेत खाल्ले – लॉगिन-पासवर्डचा गैरवापर या घोटाळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचे … Read more

2025 monsoon update यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधी केरळमध्ये येण्याची शक्यता: हवामान विभागाचा अंदाज

2025 monsoon update

2025 monsoon update मान्सून लवकर धडकणार: हवामान विभागाचा अपडेट हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनसाठी महत्त्वाचा अपडेट दिला आहे. 2025 मध्ये मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, गेल्या काही दिवसांत वातावरणात मोठे बदल झाले आहेत, आणि मान्सूनच्या हालचाली अंदमान मध्ये दिसू लागल्या आहेत. हवेचे दाब, समुद्राचे तापमान आणि … Read more

hawamaan andaaz राज्यात उष्णतेचे लाट आणि पावसाची शक्यता: हवामान विभागाचा इशारा

hawamaan andaaz

15 एप्रिलसाठी येल्लो अलर्ट: काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आज, 14 एप्रिलच्या हवामान अंदाजानुसार, राज्यात उष्णतेचे लाट सक्रिय होण्याची शक्यता आहे. अकोला, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमान 44 अंश सेल्सियस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण होईल. याचदरम्यान, अमरावती, … Read more

Manikrao Kokate कांद्याच्या दरावरून वादग्रस्त विधान; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या हकालपट्टीची मागणी

Manikrao Kokate

Manikrao Kokate शेतकऱ्यांना जबाबदार धरण्यावरून संतापाची लाट सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेले असताना, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरल्याने संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारकडे जाब विचारण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपदेश देणं आणि त्यांची खिल्ली उडवणं हे अत्यंत खेदजनक असल्याचं मत विविध नेत्यांनी मांडलं आहे. “शेतकऱ्यांनीच कांद्याचा भाव पाडला” – कोकाटेंचं वादग्रस्त विधान … Read more

Kisan Karj Mafi शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक – संजय राठोड

Kisan Karj Mafi

वचननाम्यातील आश्वासन पूर्ण करू – राठोड राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे मत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात दिलेलं आश्वासन पूर्ण केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. “शेतकरी समृद्ध व्हावा, त्याच्या आयुष्यात स्थैर्य यावं, हेच आमचं धोरण आहे,” असं ते म्हणाले. कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा; योजना … Read more

hawamaan andaaz राज्यात पुढील आठवड्यात हलक्या पावसाच्या शक्यता.

hawamaan andaaz

विदर्भात कमी दाबाचा पट्टा सक्रिय सध्या मध्यप्रदेशपासून विदर्भाच्या पूर्व भागांपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यासोबत स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होत आहे. काही भागांमध्ये उन्हामुळे वातावरणात बाष्प वाढले असून त्यामुळे निवडक भागांमध्ये गडगडाटासह अल्प प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाचे ढग काही निवडक भागांपुरतेच मर्यादित सध्या अहिल्यानगर, पुण्याच्या घाटमाथ्यावर, जळगाव, नांदेड आणि गोंदिया परिसरात पावसाचे … Read more

Amravati hailstorm अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान

Amravati hailstorm

अमरावती जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यातील पथरोट गावात गारांचा मोठा मारा झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे आणि गारपिटीनं परिसरात मोठा गोंधळ उडाला. आंबा, संत्रा, केळी, लिंबू आणि कांद्याला फटका गारपिटीचा सर्वाधिक फटका आंबा, संत्रा, केळी, लिंबू आणि कांदा या पिकांना बसला आहे. या पिकांची पाने फाटलेली … Read more

pik Vima update अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू; अनेक शेतकरी अजूनही प्रतीक्षेत

pik Vima update

pik Vima update मागील १०-१२ दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रोजच आपल्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्याची वाट पाहत होते. अनेक जणांनी यासंदर्भात सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिल्या, आणि वितरणाची तारीख जाणून घेण्यासाठी विचारणा केली होती. मात्र मार्च अखेरच्या आर्थिक गोंधळानंतर सुट्ट्यांचा कालावधी आणि आकडेवारीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया यामुळे वितरणास विलंब झाला … Read more

hawamaan andaaz राज्यात काही भागांमध्ये हलक्याफुलक्या पावसाची शक्यता

hawamaan andaaz

पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट सध्या राज्यात अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे तापमानात थोडीशी घट जाणवली आहे. या वाऱ्यांमुळे वातावरणात थोडीशी गारवा निर्माण झाला असून काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होत आहेत. यामुळे निवडक भागांमध्ये हलकासा पाऊस होत आहे. मात्र राज्यभरात सध्या कोणतीही विशेष पावसाळी प्रणाली सक्रिय नाही. विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आज … Read more

farmer ID new update १५ एप्रिलपासून ‘फार्मर आयडी’ शिवाय कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही

farmer ID new update

farmer ID new update राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून ११ एप्रिल २०२५ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार करण्यात आलेले ‘फार्मर आयडी’ म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आहे, अशा शेतकऱ्यांनाच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय १५ एप्रिल २०२५ पासून … Read more

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा