राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा: ‘डीप डिप्रेशन’मुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला झोडपणार
छत्तीसगडमधील ‘डीप डिप्रेशन’चा महाराष्ट्रावर परिणाम ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या हवामान अपडेटनुसार, राज्यातील अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या छत्तीसगडच्या आसपास असलेले ‘डीप डिप्रेशन’ (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) आता विदर्भाच्या उत्तरेकडील भागातून मध्य प्रदेशातील इंदूरकडे मार्गस्थ होत आहे. यामुळे राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा आस असलेला पट्टा … Read more



