पंजाबराव डख हवामानाचा अंदाज: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, 15 सप्टेंबरनंतर पावसाची विश्रांती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेश आगमनासोबतच 15 सप्टेंबरनंतर पावसाने विश्रांती घेणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. प्रख्यात हवामान अभ्यासक …