राज्यात थंडी वाढणार, दाट धुके आणि दव पसरणार; दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट, तर दक्षिणेत अरबी समुद्रातील बाष्पामुळे ढगाळ हवामान; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींचा अंदाज. विशेष प्रतिनिधी: राज्यात पावसाचा जोर आता ओसरला असून, बुधवारपासून (६ नोव्हेंबर) थंडीचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होणार आहे. उत्तरेकडील थंड आणि कोरडे वारे राज्याकडे वाहू लागल्याने तापमानात घट होणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी दाट धुके आणि दव पडण्याची … Read more