2025 monsoon update यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधी केरळमध्ये येण्याची शक्यता: हवामान विभागाचा अंदाज

2025 monsoon update मान्सून लवकर धडकणार: हवामान विभागाचा अपडेट

हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनसाठी महत्त्वाचा अपडेट दिला आहे. 2025 मध्ये मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, गेल्या काही दिवसांत वातावरणात मोठे बदल झाले आहेत, आणि मान्सूनच्या हालचाली अंदमान मध्ये दिसू लागल्या आहेत. हवेचे दाब, समुद्राचे तापमान आणि वाऱ्यांची दिशा या सर्वांचा परिणाम मान्सूनच्या लवकर आगमनावर होईल.

उष्णतेची लाट आणि बाष्पीभवन

हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाचा फेब्रुवारी महिना 100 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियस पर्यंत गेला, आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेचा पारा अधिक वाढला. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे, जे मान्सूनच्या लवकर आगमनास कारणीभूत ठरते.

तज्ञांचे विश्लेषण: मान्सून लवकर धडकणार

तज्ञांचे म्हणणे आहे की, उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सियस च्या वर गेला आहे, त्यामुळे पाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे. याचा परिणाम म्हणून, मान्सून लवकर दाखल होईल. हवामान विभागाने सांगितले की, 6 जून 2025 पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे, आणि 1 जुलै पर्यंत तो धडकेल.

हे पण वाचा:
रामचंद्र साबळे १६ ते १९ एप्रिलदरम्यान राज्यात काही भागांत पावसाची शक्यता; रामचंद्र साबळे

हिंदी महासागरातील तापमानाचा प्रभाव

हिंदी महासागराचे तापमान देखील 30 अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाच्या वेगात वाढ झाली आहे, आणि त्यामुळे मान्सून लवकर पोहोचण्याची शक्यता अधिक आहे.

हे पण वाचा:
imd monsoon 2025 prediction imd monsoon 2025 prediction यंदाच्या मान्सूनमध्ये नेहमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता – हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

Leave a Comment

×

ताज्या पोस्ट्स

रामचंद्र साबळे

१६ ते १९ एप्रिलदरम्यान...

imd monsoon 2025 prediction

imd monsoon 2025 prediction...

farmer ID

farmer ID 15 एप्रिलपासून...

ladki bahin Yojana

ladki bahin Yojana नमो...

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा