नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यास सुरूवात; 2 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास प्रारंभ
29 मार्चच्या हप्त्याचा वितरण विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण अखेर 2 एप्रिल 2025 पासून सुरू …