‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम Mukhyamantri Ladli Behna Yojana

Mukhyamantri Ladli Behna Yojana राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.

अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार

महिला लाभार्थ्यांनी अर्ज सादर करताना केवळ अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून अर्ज दाखल करावेत. 15 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्ज वेळेत दाखल करणे आवश्यक आहे.

महिलांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन

या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा