hawamaan andaaz राज्यात हवामानात बदलते चित्र
विदर्भात उष्णता कायम, मराठवाडा आणि काही भागांत गडगडाटासह पावसाची शक्यता 11 एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. विदर्भातील तापमान अजूनही उच्च पातळीवर असून उष्णतेचा तडाखा कायम आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काहीशी थंडी जाणवत असून तापमानात थोडी घट नोंदवली गेली आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय राजस्थान व … Read more